तुमच्या कल्पनेला
मोठी ओळख द्या.
दुकानाचा बोर्ड असो किंवा भव्य कार्यक्रम — design पासून print पर्यंत, सगळे एकाच ठिकाणी.

दुकानाचा बोर्ड असो किंवा भव्य कार्यक्रम — design पासून print पर्यंत, सगळे एकाच ठिकाणी.

मराठीत माहिती द्या. तुमचे नाव, फोटो आणि मजकूर वापरून editable AI banner बनवा.

जिल्हा आणि तालुक्यानुसार hoarding शोधा. भाडे, आकार व installation पाहून मालकाशी बोला.

सेवा निवडा किंवा मराठीत सांगा. गरजेची माहितीच विचारतो.
हा सेवा-मार्गदर्शक आहे. AI Design निर्मिती पुढच्या पानावर तुमच्या पुष्टीनंतर होते. येथे payment किंवा API charge होत नाही.

GPS वर जवळचा Printer, material आणि दर निवडा. Pickup किंवा Parcel ने प्रिंट मिळवा.
Printer शोधा →
जिल्हा-तालुक्यानुसार लोकेशन, भाडे, आकार आणि Print + Installation पाहा.
Hoarding शोधा →
तुमचा फोटो, तुमचे शब्द. Layer Editor, HD JPG/PNG, QC आणि print proof.
AI Design सुरू करा →वरील फोटो AI-निर्मित सेवा-दृश्ये आहेत; विशिष्ट नोंदणीकृत प्रिंटर किंवा उपलब्ध होर्डिंगचे प्रत्यक्ष फोटो नाहीत. वास्तविक फोटो संबंधित listing मध्ये पाहा.
दुकानाच्या माहितीतून बॅनर मजकूर, social caption, WhatsApp व YouTube पोस्टचा मजकूर.
Instagram, Facebook आणि WhatsApp साठी square, portrait किंवा story design.
Approved banner पासून promotional video. स्वतंत्र provider setup व शुल्क लागू.
मोफत daily limitमध्ये clips एकत्र करा; AI आवाजासाठी आधी किंमत पाहा.
व्यवसायाचे नाव, logo, संपर्क आणि brand माहिती पुढच्या designs साठी जतन करा.
Billing, PDF/Image, Photo Studio, Flex आणि Printer tools — requirements पाहून निवडा.
Brand → Model → Fault compatibility मोफत. Paid license नंतर guided diagnosis.
Orders, designs, wallet, videos, licenses आणि loyalty एकाच ठिकाणी.
Mobile शी जोडलेला सेवा-मार्गदर्शक; Banner, Video, Print, Hoarding आणि Repair.
Support ticket तयार करा आणि तुमच्या प्रश्नाचा पाठपुरावा करा.
तुमच्या व्यवसायासाठी campaign ideas आणि growth tools पाहा.
₹ / sq.ft · सध्याचे platform default rates
हे default दर आहेत; प्रत्यक्ष Printer चे custom rates, size, quantity, urgent service आणि delivery नुसार अंतिम रक्कम वेगळी असू शकते. पैसे भरण्याआधी order summary तपासा.
AI Banner बनवा किंवा स्वतःची print file वापरा. Marathi text आणि photo स्वतंत्र edit करा.
AI editor मध्ये Save → QC → Approve. नाव, तारीख, नंबर व size स्वतःही तपासा.
जवळचा Printer निवडा. Order summary पाहून 2% platform advance भरा; उरलेले प्रिंटरला थेट.
Order track करा. Pickup OTP किंवा उपलब्ध courier / AWB माहितीने delivery पाहा.
Print आणि outdoor advertising नेटवर्कचा भाग व्हा.
Live GPS, machine photo, UPI/QR, bank details व machine capacity. आवश्यक माहिती आणि verified payment पूर्ण झाल्यावर auto-activation.
Printer नोंदणी ↗प्रत्येक public live location साठी ₹100 listing. लोकेशन फोटो, rent, उपलब्धता आणि installation सेवांची माहिती जोडा.
Hoarding नोंदणी ↗Admin ने ठेवलेला provider cost estimate × configured multiplier हे शुल्क generation आधी दाखवले जाते. Agent मार्गदर्शन आणि manual layer edits वेगळे charged नाहीत. Generation अयशस्वी झाल्यास existing wallet refund flow वापरला जातो.
हो. Banner प्रकार, मुख्य नाव किंवा संदेश सांगा. Agent फक्त आवश्यक उरलेली माहिती विचारेल. न दिलेले नाव, फोन, किंमत किंवा तारीख स्वतःहून बनवणार नाही. Generate करण्याआधी मजकूर व फोटो तपासा.
Print order साठी 2% platform advance configured gateway मधून घेतला जातो. उर्वरित 98% निवडलेल्या Printer ला थेट द्यायचे. Delivery/urgent charges आणि अंतिम quote आधी तपासा.
नाही. आधी exact Brand, Model आणि Fault compatibility तपासा. Paid tool guided diagnosis देतो; hardware, waste pads, motors किंवा sensors साठी प्रत्यक्ष service लागू शकते. Reset फक्त त्या model साठी admin-verified licensed provider उपलब्ध असल्यास व maintenance पूर्ण झाल्यावरच.
Video साठी approved banner आणि configured video provider लागतो; 8s/15s शुल्क वेगळे असू शकते. Software खरेदीपूर्वी requirements व features वाचा. License-पात्रता आणि paid access कायम आहेत.
Order Tracking, Main Balance, AI Design History आणि My Software वापरा. API key किंवा OTP Agent ला पाठवू नका.
नवीन flex order देताना आधी जवळचा active printer निवडा. Printer निवडल्यानंतरच rate आणि order पर्याय दिसतील.
AI-generated voice · मार्गदर्शनासाठी